विठेवाडी विकासोा संस्थेच्या चेअरमनपदी पी.डी. निकम तर व्हा.चेअरमनपदी जिभाउ बोरसे यांची बिनविरोध निवड

विठेवाडी विकासोा

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : आवर्तन पद्धतीनुसार मुदत संपल्यांने संस्थेचे संचालक कुबेर जाधव व कैलास कोकरे यांनी चेअरमन व व्हा, चेअरमन पदाचे राजीनांमे दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदाधिकारी निवडीसाठी आज ( दि २५) सकाळी ११ वाजता देवळा येथील सहकार अधिकारी श्री, वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यानुसार संस्थेचे जेष्ठ संचालक पंडित निकम यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हा चेअरमन पदी जिभाउ फुला बोरसे यांची निवड करण्यात आली,

चेअरमन पदाची सुचना महेंद्र आहेर यांनी आणली तर त्यास अनुमोदन मा, चेअरमन कुबेर जाधव यांनी अनुमोदन दिले,व्हा चेअरमन पदाची सुचना समाधान निकम यांनी आणली त्यास शशीकांत निकम यांनी अनुमोदन दिले, चेअरमन व व्हा, चेअरमन पदी निवड झाल्यानंतर संस्थेच्या वतीने उभयतांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विठेवाडी विकासोा
चेअरमनपदी पंडित निकम तर व्हा चेअरमन पदी जिभाउ बोरसे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सत्कार करताना संचालक मंडळ व इतर ग्रामस्थ

यावेळी उपस्थित संचालक कुबेर जाधव, कैलास कोकाटे, प्रशांत निकम, बाळासाहेब सोनवणे, समाधान निकम,सौ, सुनंदा निकम, शशीकांत निकम, तानाजी निकम, सौ,सुनिता निकम, संजय सावळे भिका शेळके, बाळा बापु निकम, राहुल निकम,प्रविण निकम, ईश्वर निकम, रमेश निकम, संदेश निकम, ललित निकम, पंकज निकम, जनार्दन निकम,निंबा निकम,शंकु निकम, भास्कर निकम, सुधाकर निकम,खंडु खैरनार, जयवंत निकम,तुषार निकम, सचिव संजय निकम, सहसचिव सुभाष पगार आदी मान्यवर उपस्थित होते,निवड झाल्यानंतर संस्थेच्या आव्हारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here