पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने लोककलावंत शाहिर कालिदास सोनवणे यांना साहित्य रत्न पुरस्कार पोलिस अधिकारी श्री.घोडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पंढरपूर येथील राहिवासी असणारे शाहीर कैलास सोनवणे यांना या अगोदर कला गौरव प्रबोधन रतन जीवनगौरव गोंधळ सम्राट अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई कलावंत साहित्यरत्न समाजभूषण असे सात पुरस्कार मिळालेले आहेत मुंबई नवी दिल्ली व जयपुर प्रयागराज या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत दूरदर्शन मुंबई सोलापूर आकाशवाणी सांगली येथे कार्यक्रम झालेले आहेत ते गेले वीस वर्ष आपली शाहीर कला जोपासत आहेत त्यांचे वडील कै, अरविंद सोनवणे आजोबा यांच्याकडून कला जोपासत आहेत







