नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : इंदूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. बसचा तयार फुटल्यानंतर अचानक बसला आग लागली. यावेळी बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते. ही दुर्घटना मुंबई आग्रा रोडवरील आडगाव येथील हॉटेल स्वागत समोर सकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे.
आग लागल्याच्या लक्षात येताच सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आली आहे. सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज आटोक्यात आणली. घटनास्थळावरील पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी. सोमा टोलचे कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढलं आग लागल्याच्या लक्षात येताच सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आली आहे. सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज आटोक्यात आणली. घटनास्थळावरील पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी. सोमा टोलचे कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढलं आहे.







