शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) । शिर्डी साई संस्थान सोसायटीच्या गणरायाची आरती संचालक तुळशीराम पवार, संचालक भाऊसाहेब लवांडे, संचालक रवींद्र गायकवाड, संचालक देविदास जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली
यावेळी विजय शिंदे नवनाथ थोरे भगवान थोरात बाबासाहेब शेजवळ रमेश वाघे श्रीमंत पाटील आबा कोते दिलीप सुपेकर मिनीनाथ गुलदगड संपत वाणी नितीन भालेराव विकी बनसोडे शुभम कोते वैभव थोरात पत्रकार संजय महाजन आदी कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







