सामाजिक कार्यकर्ते दिलीपशेठ पगारे व सौ संगीता पगारे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती मोठ्या उत्साहात संपन्न

श्री गणेशाची आरती

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) | शिर्डी सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठ पगारे व सौ संगीता पगारे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली

यावेळी साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार संजय महाजन ऋषिकेश पगारे आरती पगारे रेशम बाई मोरे सोयल शेख व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here