प्रजासत्ताक दिनानिमित्त सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स वडूजमध्ये खास ऑफर्स

सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | येणाऱ्या २६ जानेवारी २०२६ निमित्त सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स वडूज मध्ये खास ऑफर्स चालू झाले आहेत. ज्यामधे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड खरेदी वरती कॅशबॅक ,प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू मोठ्या वस्तू खरेदी वरती होम डिलिव्हरी फ्री, डेमो इन्स्टॉलेशन 25% पासून ते 60% पर्यंतची भरघोस सूट देण्यात येणार आहे.

सर्व ब्रँडेड कंपनीच्या फ्रिज, डी फ्रीज, विसी कुलर, एअर कुलर, एसी वाशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ,ओव्हन ,गॅस शेगडी ,,गॅस गिझर ,चिमणी ,मिक्सर ,एलईडी टीव्ही, डिश टीव्ही ,फोर के टीव्ही ,क्यू एलईडी टीव्ही, होमथेटर , आटाचक्की , पल्वलायझर ,व्हर्टिकल फ्लोअर मिल ,आणि डोमेस्टिक ऑइल मशीन, वॉटर प्युरिफायर, गिझर रूम हीटर, टोस्टर ,ग्रिलर ,सर्व प्रकारचे फॅन, मिक्सर, फूड प्रोसेसर ,खरेदी वरती पाच पाच ऑफर्स चालू झाले आहेत असे आवाहन संचालक श्री अमोल माने यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here