घरपट्टी करात सवलत देण्यासाठी आगरी सेनेच्यावतीने निवेदन

ठाणे (विशेष प्रतिनिधी) – कोविड १९ मुळे उदभवलेल्या आर्थिक तंगिमुळे सर्वच हैरान झाले आहेत त्यातून अंबरनाथकरांना दिलासा मिळावा म्हणुन आगरिसेनेच्या वतीने अंबरनाथ नगरपर्रिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ साहेब यांस २०२०,२१ च्या घरपट्टी करामधे सूट मिळावी यासाठी त्यांच्याकडे अर्जवजा विनंती करण्यात आली व नगरपरिषदेला छोटेसे सहाय्य म्हणुन पी. पी. ई. किट प्रशांत रसाळ यांच्या सुपुर्द करण्यात आले यावेळी आगरिसेनेचे संजयजी फुलोरे, मंगेशजी शेलार, चंद्रकांतजी भोईर, रामदासजी शिंगवे, विलासजी आंग्रे, रमेशजी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते।

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here