दिव्यातील गणेश नगर येथे गणपती विसर्जन वेळी गणेश भक्तांना भारतीय जनता पार्टी तर्फे रियल ज्यूस वाटप

ठाणे (प्रतिनिधी आमित जाधव) – कोरोनाच्या पाश्वभूमीवर आज ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात गणेश नगर येथील तलावात मोठ्या थाटामाटात गणरायाला निरोप देण्यात आला.नागरिकांन मध्ये कोरोना मुळे जल्लोष कमी होता पण उत्साह मात्र तोच दिसत होता.
यावेळी भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष..निरंजन डावखरे साहेब यांच्यावतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे रियल ज्युस पॅक गणेशभक्तांना वाटण्यात आले.या कार्यक्रमात भाजप दिवा शील मंडळाचे अध्यक्ष.आदेश भगत,सरचिटणीस. युवराज यादव,ओ बीसी मोर्चा अध्यक्ष.रोशन भगत,सचिव .चंद्रकांत मोरे,श्रीधर पाटील,जयदीप भोईर,जितू गुप्ता,नागेश पवार,कपिल रोड, अनुराज पाटील ,सुदेश पाटील,राम बाबू सोनी,विपुल पाटील,मिथून गुप्ता,आणि भाजप सोशल मिडिया प्रमुख राहुल सहु आदी पद्धधिकारी यांनी मेहनत घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here