छायाचित्रकार प्रेम लिंगायत यांचे निधन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – येथील भूषण कॉलनी येथील रहिवासी व महाराष्ट्र टाइम्सचे फोटोग्राफर प्रेम रामदास लिंगायत (वय 40) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी 1 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ सुनील, प्रकाश, राजेंद्र लिंगायत, आई असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी 2 रोजी दुपारी 4 वाजता राहत्या घरून निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here