मुंबई (चित्रपट विभाग गणेश तळेकर) – लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी डॉ.शशिकांत ज्ञानदेव बामणे यांची जाहीर रित्या निवड करण्यात येत आहे..
शशिकांत ज्ञानदेव बामणेजी यांची राष्ट्रीय आणि महाराष्ट्र कमिटी कडून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आपण कलाकारांच्या न्याय आणि हक्कासाठी नेहमी तत्पर राहाल अशी आम्ही आशा बाळगतो आणि कलाकारांच्या सुखात-दुःखात सहभागी व्हाल हीच लोकस्वराज्यची अपेक्षेसह त्यांना पुढील वाटचालीसाठी लोकस्वराज्य युनियनकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.







