कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार)- रविवार 6/9/2020 रोजी.शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त बिडी कॉलनी यांच्यावतीने 5000 शेणी पंचगंगा घाट येथे दान करण्यात आल्या. यावेळी अरुण सुतार ,नितीन सुतार ,तोफिक कांडेकर विनोद परमेकर साबीर सनदी, बाबा नगारजी समीर सावंत आदिल मुजावर सुशांत खाडे प्रशांत खाडे एजाज नगारकट्टी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.








