पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या वतीने ‘विशेष मुलांचे शिक्षण ‘ विषयावर आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये २०० जण सहभागी झाले होते.
डॉ सुरेखा भाग्यवंत ,डॉ पौर्णिमा कदम यांनी मार्गदर्शन केले . संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,प्राचार्य अनिता बेलापूरकर ,विभागप्रमुख रिझवाना दौलताबाद,जोसेफ फ्रान्सिस इत्यादी उपस्थित होते .
अस्मा रमजान यांनी सूत्रसंचालन केले ,नवशिन शेख यांनी आभार मानले .सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्रे देण्यात आली .







